T 3893 –
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! 🙏 महाराष्ट्रदिन ⛳️
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !!
⛳॥ जय महाराष्ट्र॥⛳
तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा