From BigBEfamily.com Our Humble Tribute to Mr. Amitabh Bachchan

T 3150 – महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा !
जय महाराष्ट्र !!

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..🚩