T 4379 –
श्रावण वद्य चतुर्थी, संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ०९.४४), शुभ दिवस, श्रावणी सोमवार शिवपूजन – शिवामूठ-मुग, ७६ वा स्वातंत्र्य दिन(अमृत महोत्सव), पारसी बांधवांचा सण पतेती, श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवा निमित्त मंदिरातील आजचा राष्ट्रीय पोशाख तिरंगा,